Dictionaries | References ज जाहिरात Script: Devanagari Meaning Related Words जाहिरात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A proclamation or the paper containing it: also communicating or publishing gen. v दे, कर, लाव. जाहिरात Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A proclamation or the paper containing it; publishing generally. जाहिरात मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जाहीरनामा , करणे , प्रसिद्धी देणे , बोलबाला करणे , सर्वत्र पसरवणे . जाहिरात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीविषयी प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती Ex. जाहिरात हा आजकालच्या वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग आहे. ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবিজ্ঞাপন bdफोसाव बिलाइ benবিজ্ঞাপন gujજાહેરાત hinविज्ञापन kanವಿಜ್ಞಾಪನೆ kokजायरात malപരസ്യം mniꯄꯥꯎꯖꯦꯜ nepविज्ञापन oriବିଜ୍ଞାପନ panਵਿਗਆਪਨ sanविज्ञापनम् tamவிளம்பரம் telప్రకటన urdاشتہار , نوٹس , اعلان noun आपल्या धंद्याची प्रसिद्धी करण्यासाठी वाटलेले छापील पत्र Ex. आजकाल वर्तमानपत्रात दागिन्यांच्या अनेक जाहिराती येतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रसिद्धीपत्रकWordnet:asmবিজ্ঞাপন bdपस्थार benইস্তেহার gujજાહેરાત hinइश्तिहार kanಕರಪತ್ರ kokवणटीपत्रक malചുവര്പരസ്യം mniꯁꯕꯃꯩꯔꯤꯟ nepइस्तिहार oriବିଜ୍ଞାପନ panਇਸ਼ਤਿਹਾਰ telప్రకటనాపత్రము urdاشتہار , پوسٹر जाहिरात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जाहिरात करील तो माती विकील आणि ती न करील त्याचे सोनेहि खपणार नाहीं(न. चि. केळकर यांची म्हण) हल्ली जाहिरात करणाराचा माल वाईट असला तरी खपतो, पण जाहिरात न करणाराचा चांगला असल तरी पडून राहतो. ‘‘सांप्रतचे विसावे शतक म्हणजे प्रसिद्धी शास्त्राचे शतक आहे. ’जाहिरात करील तो माती विकील आणि ती न करील त्याचे सोनेहि खपणार नाही.’ या म्हणीमागील अतिशयोक्ति सोडून दिली तरी, त्यांतील गार्भित अर्थ अगदी सत्य आहे.’’ -ज्योत्स्ना, नोव्हेंबर १९३दिवाळी अंक. तु०-जो बोलेल त्याचे जोंधळे विकतील, जो बोलणार नाही त्याचे गहूंहि विकणार नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP