Dictionaries | References ज जिकडे सुई, तिकडे दोरा Script: Devanagari Meaning Related Words जिकडे सुई, तिकडे दोरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोरा हा सुईत ओवलेला असल्यामुळे जिकडे सुई जाते तिकडे दोरा आपोआपच नेला जातो. त्याप्रमाणें जी व्यक्ति दुसर्या व्यक्तीवर अवलंबून असते किंवा तिच्या दुय्यम दर्जाच्या ठिकाणी असते तिला त्या मुख्य व्यक्तीच्या कलाने वागावे लागते व याप्रमाणें स्त्रीस आपल्या पतीच्या मनाप्रमाणें वर्तन करावे लागून तो जाईल तिकडे त्याच्या पाठीमागून निमूटपणे जावे लागते. पतीच्या पाठीमागून पत्नीस जावे लागते.नवरा तिकडे बायको.-जिकडे पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP