Dictionaries | References

जितवण

   
Script: Devanagari
See also:  जिताणें

जितवण     

 न. १ औक्षण ; निंबलोण ; कुरवंडी ; दृष्ट काढणें . जितवण करूनि जननी । वस्तू सांडिल्या वोवाळूनि . - मुआदि २९ . १६५ . दिवस लागलिया माता । कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे । - ज्ञा १३ . ३३६ . २ जीवन ; जिवंतपणा . आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें यियां । - ज्ञा ११ . ६६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP