Dictionaries | References

जिभेला नाहीं हाड, बोलण्यांत मोठी द्वाड

   
Script: Devanagari

जिभेला नाहीं हाड, बोलण्यांत मोठी द्वाड     

पुष्‍कळदां आपली जीभ आपल्‍याला आवरत नाही व नको असेल ते भलतेच बोलून जातो. पण या जिभेच्या द्वाडपणाबद्दल आपणाला पुढे प्रायश्र्चित्त भोगावे लागते. याकरितां जिभेला फारसे स्‍वातंत्र्य देणें चांगले नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP