Dictionaries | References ज जिवलग Script: Devanagari See also: जिवंत , जिवंतकळा , जिवंतकोळसा , जिवत Meaning Related Words जिवलग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jivalaga a Darling. See जीवलग. Ex. तुका जि0 प्राण आमुचा ॥ ह्यासी घात न लागे काळाचा ॥. जिवलग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See under जी. जिवलग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घनिष्ठ जिवलग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जिव्हाळयाचा ; आवडता ; प्रिय ; जिवास आधारभूत ( पति , मित्र , पुत्र , ईश्वर इ० ). जीवलग पहा . देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । - दा ४ . ८ . ८ . जिवलग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिवलग-सखा मित्र झाला म्हणून काय बाइल मागावी।अत्यंत घरोब्याचा स्नेही असला तरी त्याची बायको उपभोगार्थ माणें निंद्य होईल. आपल्या कृतीला नेहमी तारतम्य पाहिजे. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।। या एकनाथाच्या पदातील चरण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP