Dictionaries | References ज जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या Script: Devanagari Meaning Related Words जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निरनिराळे लोक एकच प्रकारच्या गोष्टीबद्दल निरनिराळ्या प्रकारांनी बोलतात. सर्वच लोक एकाच गोष्टीकडे सारख्याच दृष्टीने पाहात नाहीत व त्यांचे त्या गोष्टीबद्दल एकाच प्रकारचे मत बनत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP