Dictionaries | References ज जीत { jīta } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जीत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun लड़ाई या खेल आदि में शत्रु या विपक्षी को हराकर प्राप्त की जाने वाली सफलता Ex. आज के खेल में भारत की जीत हुई । HYPONYMY:ग्रैंड स्लैम ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विजय जय सफलता जयश्री विजयश्री फतह अभिजय अभिभावनWordnet:asmজয় bdदेरहानाय benজয় gujજીત kanವಿಜಯ kasکامیٲبی kokजैत malജയം marविजय mniꯃꯥꯏ꯭ꯄꯥꯛꯄ nepजित oriବିଜୟ panਜਿੱਤ tamவெற்றி telవిజయం urdجیت , فتح , کامیابی Rate this meaning Thank you! 👍 जीत A dictionary, Marathi and English | Marathi English | | jīta a For जिता and used in all its senses, but less commonly. Ex. जीत न्यावें रायापासिं ॥. जीत ना मेला living or dead. Pr. जीत ना मेली हरळी- ची मुळी used of an estate, a property, or a business which, whether flourishing or declining, brisk or slack, always yields something. see fully under हरळीची मुळी. 2 see जिता कीं मेला under जिता. जीत हाडांला खिळणें To cleave fast to one all through his lifetime. Rate this meaning Thank you! 👍 जीत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f victory; also winning or gaining (at play, betting.) a see जिता. Rate this meaning Thank you! 👍 जीत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : विजय Rate this meaning Thank you! 👍 जीत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ आग्रह ; जीद पहा . हर्दम खावंदासी जीत करावी . - पेद ६ . ७९ . २ ( व . ) पैज ; होड ; ईर . तिनें ताणून धरला पती । दोघीजणी पडल्या जीति । - पला ७७ . यमा आज आलाच पाहिजे , नाहींतर तुझीमाझी जीत . [ अर . जिद्द ] स्त्री. ( क्व . ) जय ; सरशी ( खेळ ; पण ; होड यांमधील ). प्रसंग आला असतां युध्द करावें , हार - जीत ईश्वराधीन . [ सं . जि - जित ] वि. जिवंत ; जिता पहा . जरी आप्ताचें सार्थक न कीजे । जीत मेल्या सारिखें । - मुआदि २८ . ८० .०ना वि. जीवंत अथवा मेलेला . म्ह० जीत ना मेली हरळीची मुळी = एखादा धंदा , व्यापार भरभराटीस असो किंवा मंद असो नेहमीं थोडा तरी फलदायी होतोच . हरळीची मुळी पहा . २ जिता कीं मेला ; जितामध्यें पहा . जीत हाडांला खिळणें - सर्व जन्मभर एखाद्याला चिकटून राहणें . जीतणें - अक्रि . जगणें ; जीवंत राहणें . जीताति हे सकल जीवहि चापपाणी । - मुद्गलाचार्य आर्यांचें भाषांतर १ . जीतवण - न . दृष्ट काढण्याची क्रिया . कुंती जीतवन करून । भूषणें टाकी ओवाळून । - पांप्र ८ . १५९ .मेला वि. जीवंत अथवा मेलेला . म्ह० जीत ना मेली हरळीची मुळी = एखादा धंदा , व्यापार भरभराटीस असो किंवा मंद असो नेहमीं थोडा तरी फलदायी होतोच . हरळीची मुळी पहा . २ जिता कीं मेला ; जितामध्यें पहा . जीत हाडांला खिळणें - सर्व जन्मभर एखाद्याला चिकटून राहणें . जीतणें - अक्रि . जगणें ; जीवंत राहणें . जीताति हे सकल जीवहि चापपाणी । - मुद्गलाचार्य आर्यांचें भाषांतर १ . जीतवण - न . दृष्ट काढण्याची क्रिया . कुंती जीतवन करून । भूषणें टाकी ओवाळून । - पांप्र ८ . १५९ .०सती स्त्री. ( नवर्याच्या जिवंतपणीं आपणाला जाळून घेण्याप्रमाणें सतीत्वानें वागणारी ) मोठी पतिव्रता स्त्री .०हत्यार हतेर - न . जें नेहमीं हातांशीं असतें व ज्याचा उपयोग ताबडतोब करतां येतो असें ( तरवार , भाला ; कटयार यांसारखें ) हत्यार . याच्या उलट बंदूक , तोफ . Rate this meaning Thank you! 👍 जीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जिता पहा. Rate this meaning Thank you! 👍 जीत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | जीत a°ति, जीन see √ 1.ज्या.जीत mfn. bmfn. oppressed, [AV.] old, customary, of old, [Jain.] (Prākṛtjīya)अ cf.-. Rate this meaning Thank you! 👍 जीत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | जीत [jīta] a. oppressed, overpowered. become old; also जीन. Related Words जीत हार जीत जित विजय जीत दर्ज करना जीत हाडांला खिळणें जीत ना मेली, हरळीची मुळी धोबीसे जीत नहीं, तो गद्धको क्यौं मारना জয় जैत जयः ਜਿੱਤ ବିଜୟ જીત ವಿಜಯ ജയം जयापजयौ வெற்றிதோல்வி ହାରଜିତ జయం-అపజయములు हारजीत हार-जैत হার জিত হৰা-জিকা ਹਾਰ ਜਿੱਤ હારજીત ಸೋಲು ಗೆಲವು ജയപരാജയങ്ങള് victory வெற்றி విజయం gain ground get ahead make headway pull ahead देरहानाय کامیٲبی triumph win gain advance walk over जय पराजय halophilic bacteria (halophiles) अभिजय अभिभावन फतह ख़िताबी केतें विजयश्री विश्वास मत तणेली फत्ते बाज़ी कोट पीस जीतसती ट्रॉफी बरोबरी नवोड घुड़दौड़ आंबष्ठय छोटी बाँसुरी पासा पलटना इतराना कैच ग्रँड स्लॅम ग्रैंड स्लैम श्र्वेतपर्ण संगठित आक्रामकता अभ्यास मैच डूबता हुआ ढेपाळे मिष्ट भाषण पौ बारह होना निर्णायक मत दाँव क्रीज विश्व विजेता विश्वासमत सरशी सफलता अजैकपाल अभ्यावर्तिन जीतना ढेपाळी राजकोट नरवा नुसा नोंद नोंदवही प्राचीन्वत् गांधार - (पश्चिम) गणराज्य) जितराब जुआ दाँव पर लगाना त्रैपुर मृत्युंजय नकी पिल्लू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP