Dictionaries | References

जीवविणें

   
Script: Devanagari

जीवविणें     

स.क्रि.  चैतन्ययुक्त करणें ; जीवंत करणें . परि आतां चंद्रापासोनि निवविते । जें अमृताहूनि जीववितें । - ज्ञा ९ . २४ . आतां एक करी ताता । संजीवनी देऊन जीववी सुता । - पांप्र ५ . ५२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP