Dictionaries | References ज जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा Script: Devanagari Meaning Related Words जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जे लोक देवदर्शनास जातात ते सर्वच काही साधु नसतात. देवदर्शन घेणे हे एकच केवळ साधुत्वाचे लक्षण नव्हे व देवदर्शनास जाण्याच्या लोकांतहि अनेक लबाड लोक असण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP