Dictionaries | References ज जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत Script: Devanagari Meaning Related Words जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अपघात ही अशीच गोष्ट आहे की, ती आकस्मिक घडून येते. तिच्याबद्दल पूर्वी काही तजवीज करून ठेवतां येत नाही, त्यामुळे ती टाळतांहि येत नाही. आणि म्हणूनच त्यास अपघात म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP