Dictionaries | References

जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी

   
Script: Devanagari

जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी     

जो मनुष्‍य विशेष ज्ञान मिळवतो त्‍याच्या ठिकाणी चिकित्‍सक बुद्धि जागृत होऊन त्‍याच्या मनातील श्रद्धा हळूहळू कमी होते व धर्माचे अधिष्‍ठान बहुतेक पारमारर्थिक गोष्‍टी व त्‍यावर असलेली श्रद्धा यावर अवलंबून असल्‍यामुळे अशा मनुष्‍याचा धार्मिक आचारविचारावरील विश्र्वास हळूहळू कमी कमी होत जातो व तो अश्रद्धावान्‌ अथवा नास्‍तिक बनण्याकडे त्‍याचा कल होतो. More wisdom and less religion.-Itation.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP