Dictionaries | References ज जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश Script: Devanagari Meaning Related Words जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेव्हां एखाद्यास वैभव प्राप्त होते तेव्हां त्याच्याभोवती सर्व मित्र गोळा होतात. तु०-कठिण समय येतां कोण कामास येतो। असतील शिते तर मिळतील भुते. शिते तंवर ती भुतें भोवती. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP