Dictionaries | References

जेथें विश्र्वास, तेथें करावा वास

   
Script: Devanagari

जेथें विश्र्वास, तेथें करावा वास     

ज्‍या मनुष्‍यावर आपला विश्र्वास असेल त्‍याच्याच घरी राहाणें योग्‍य होय. ज्‍यावर आपला भरवंसा नाही त्‍याचा आश्रय करण्यात काही अर्थ नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP