Dictionaries | References

जेवणी

   
Script: Devanagari

जेवणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The mouth.

जेवणी     

 स्त्री. १ धान्य मळणारे मजुर , नोकर यांच्या मजुरीबद्दल दिलेलें धान्य ; शिधा . गावात कार्ये प्रयोजन जाहाल्यास नारळ पानविडा जेवणी घ्यावी - मसाप २ . १७११ . २ तोंड ; मुख ; जिवणी लहान . - मराठी ६ वें , पुस्तक पृ . ३०४ . ( आवृ २ ) जिवणी पहा . [ जेवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP