Dictionaries | References

जेवावयास पंचामृत आंचवावयास मुतवणी खारें पाणी

   
Script: Devanagari

जेवावयास पंचामृत आंचवावयास मुतवणी खारें पाणी     

प्रथम चांगला आरंभ करुन शेवट वाईट करणें. अखेरीस चांगल्या गोष्टीचा विरस करणें. आरंभी केलेल्या सत्कृत्यावर शेवटच्या कृतीनें पाणी फिरविणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP