Dictionaries | References

जेव्हां

   
Script: Devanagari

जेव्हां

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   When, at the time that. 2 As, since, seeing that. Ex. आम्हाला जेव्हां तो मारणार तेव्हां आम्हास जातां नये.

जेव्हां

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   When, at the time that. As since, seeing that.

जेव्हां

 क्रि.वि.  १ ज्या वेळेस ; ज्या समईं ; जधीं . २ ज्या अर्थी ; जर ; ज्या कारणास्तव ; असें पहातां . आम्हाला जेव्हां तो मारणार तेव्हां आम्हास जाता नये . [ सं . यदा ; प्रा . जाहे ]
०कधीं   क्रिवि . कधींकाळीं ; केव्हां तरी ; एखाद्या समयीं ; जेव्हांतेव्हां . ( असल्याच प्रकारचें दुसरें रूप केव्हां कधीं . परंतु एव्हांकधी , तेव्हांकधीं अशीं रूपें होत नाहींत ).
०तेव्हां   क्रिवि . सदोदित ; नेहमीं ; प्रत्येक वेळेस ; सतत . जेव्हांतेव्हां नको येऊं एकवेळ केव्हां तो ये .

जेव्हां

   जेव्हां गाढव शिडी चढे, तेव्हां स्‍त्रियांस ज्ञान वाढे
   हिब्रु म्‍हणीचा अनुवाद. ज्‍याप्रमाणें गाढव शिडीवर चढणें ही गोष्‍ट अशक्‍य आहे, त्‍याप्रमाणें स्‍त्रियांमध्ये ज्ञानाची वृद्धि होणें अशक्‍य आहे, अशा हिब्रूमधील समजुतीची द्योतक ही म्‍हण आहे. -सवि ४०५६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP