Dictionaries | References

जैफ

   
Script: Devanagari
See also:  जईफ , जयफ

जैफ     

वि.  ( व . ) म्हातारा ; बुढ्ढा ; अशक्त . फकीर जैफ झाला . [ अर , झईफ ] जैफी , जयफी - स्त्री . म्हातारपण . जयफी नबाबाची . - रा ५ . ८२ . [ फा . झईफी ]
वि.  कष्टी ; क्षीण ; अशक्त . आम्हीं जईफ झालों आहों बहुत दिवस वांचत नाहीं - रा १ . २८ . [ अर . झईफ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP