Dictionaries | References ज जो इजार करील, तो भोंक ठेवील Script: Devanagari Meaning Related Words जो इजार करील, तो भोंक ठेवील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो एखादी गोष्ट करतो तोच त्याच्या आनुषंगिक क्रिया अथवा त्या गोष्टीस जरूर असणार्या इतर गोष्टीहि करण्याची तजवीज करतो. ज्याच्यावर मुख्य गोष्टीची जवाबदारी असते, तो तदनुषंगिक गोष्टीचीहि जबाबदारी घेतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP