Dictionaries | References

जो देवाला विसरला, तो पारखा झाला

   
Script: Devanagari

जो देवाला विसरला, तो पारखा झाला     

ज्‍याच्या मनातील परमेश्र्वराचे अधिष्‍ठान एकदा सुटले म्‍हणजे त्‍याचा कोणत्‍याच गोष्‍टीवर विश्र्वास बसत नाहीसा होऊन या जगात त्‍याला काही अवलंबन राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP