Dictionaries | References

जो श्रमी, त्‍याला काय कमी

   
Script: Devanagari

जो श्रमी, त्‍याला काय कमी     

जो श्रम करतो त्‍याला कोणत्‍याहि गोष्‍टीची उणीव भासत नाही. कारण त्‍याला ती श्रम करून मिळवतां येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP