Dictionaries | References

जोंवर श्र्वास, तोंवर आस

   
Script: Devanagari

जोंवर श्र्वास, तोंवर आस     

मनुष्‍य मरेपर्यंत नेहमी चांगल्‍या गोष्‍टींची आशा बाळगून असतो. मनुष्‍य नेहमी आशेवर जगत असतो. मनुष्‍याची आशा कधी सुटत नाही. आशा अमर आहे. तु०-आयुष्‍य विषाचा प्याला। आशेने गोडी त्‍याला।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP