Dictionaries | References ज जोख Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जोख कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जोखपाची कृती वा भावना Ex. तुजें जोख सारकें ना HYPONYMY:जव ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मापWordnet:kasتوول malഅളവ് marतोलणे sanतोलम् telతూకం urdتول , وزن Rate this meaning Thank you! 👍 जोख A dictionary, Marathi and English | Marathi English | | A leech. jōkha n A weight; amass to weigh with. 2 Weighing. v कर. 3 R Measure; determinate size or dimensions. Ex. पायाचें जोख घेतल्यावांचून जोडे कसे करूं? Rate this meaning Thank you! 👍 जोख Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A weight, a mass to weigh with. Weighing. Measure. Ex. पायाचें जोख. f A leech weighing. Rate this meaning Thank you! 👍 जोख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ भार ; वजन . सहस्त्रखंडिकाप्रमाणें जोख । - मु १२ . १९१ . २ मेज ; तुला ; तुलना ; जोखणें ( क्रि० करणें ). ३ ( राजा . ) माप ; निश्चित आकार ; भार . आला जोख उणा म्हणोनि वरुता नंदीशही ठेविला । - निमा १ . ४३ . ४ प्रमाण ; शको . ३ . ५२ . मान . तूं आपल्या पायाचें जोख दे म्हणजे जुतें करून आणील . [ सं . जुष ] जोखणी - वि . १ जोखणारा . वैश्य तुला धरि वाणी । सत्य वाचा सत्य जोखणी । - एभा १२ . ८९ . २ मापन ; तुला . जोखणें - उक्रि . १ माप , वजन करणें . २ ( ल . ) अजमास करणें ; अजमास काढणें ; परीक्षा पहाणें ; ( पदार्थांतील ) तत्त्वांश तर्कानें जाणणें ; तुलना करणें . - अक्रि . फायदा होणें ; मिळणें ; पदरांत पडणें . तुला या कज्ज्यांत भांडून काय जोखतें ? [ हिं . जोखना ] स्त्री. जळूं ( प्राणी ). [ सं . जलौका ; हिं . जोक ]०माप न. वजनाचें प्रमाण ; वजन केल्यानंतरचें माप . जोखी - वि . १ वजनी ; वजनाचें ( लांबीच्या किंवा कैली मापाच्या नव्हे - माप ). २ वजन केलेलें , ठरविलेलें . जोखींव - नस्त्री . १ धास्ती ; भय ; संकट . २ धोका ; धोक्याचें काम ; जिवावरचें काम ; अचाट किंवा साहसाचें काम ; परिणामाची चिंता . ३ धोक्यांत घातलेली वस्तु ; धोका येईल दुसर्याचें जोखीम नेत नाहीं . ४ ( क्व . ) कोणत्याहि कामामध्यें आलेला तोटा , कमतरता ( पैशाची इ० ). ५ जबाबदारी ; हमी . [ हिं . जोखिम ]०उठविणें अंगावर धोक्याचें काम घेणें ; साहस करणें . जोखमी - वि . धोका असणारें ; संकटाचें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP