Dictionaries | References

जोखड

   
Script: Devanagari
See also:  जोकड

जोखड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

जोखड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The fixed thill-yoke. Fig. Burden or yoke (as of the cares of life.)

जोखड     

ना.  खीळ , जू . जोते , लोढणे .

जोखड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जू

जोखड     

 न. १ जुखड ; जूं ; बैलाच्या मानेवरील दोन लांकडांपैंकी एक ; शिळवट ; जोटें . २ ( कों . ) ( उंसाचा चरक ) चरकाचा आडवा दांडा ; याच्या एका टोकाला पाटीवर नवर्‍याचें डोकें व दुसर्‍या टोंकाला शेलें असतें किंवा तें ओढकाठीला जोडलेलें असतें . ३ ( ल . ) काळजीचें ओझें . ४ ( ल . ) अधेलें , अजगर वगैरे जातीचा प्रचंड साप . [ सं . युग , योक्त्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP