Dictionaries | References

जोग

   
Script: Devanagari

जोग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का गीत जो कन्या और वर दोनों पक्षों में विवाह से पहले गाया जाता है   Ex. जोग में प्रायः वैवाहिक विधियों का वर्णन होता है ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malബോധപൂര്വ്വെമല്ലാത്ത തെറ്റ്
sanजोगगीतम्
See : ईश्वर, नाम, जोड़, जोड़, उपाय, सिद्धांत, प्रयोग, नतीजा, लाभ, अवसर, आय, औषध, छल, व्यवसाय, टोना-टोटका, तपस्या, संपत्ति, ध्यानयोग, मुहूर्त, योग, संबंध, वशीकरण, योगदान, योग, सवारी, विश्वासघाती, योगशास्त्र, नैयायिक, योग, योग, योग छंद, चतुराई, उपयुक्ततता

जोग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Renunciation of the world and conquest of worldly passions and affections. v घे. जोग भरणें To fill with food the basket of a मुरळी. This is considered as an act of worship. 2 To matriculate a जोगीण.

जोग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Renunciation of the world and conquest of worldly passions and affections.
  घे. जोग भरणें To fill with food the basket of a मुरळी.

जोग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : संन्यास

जोग     

 पु. १ संन्यास ; संसारत्याग ; कुटुंबपरित्यागपूर्वक वैराग्य ; ( क्रि० घेणें ). एका पोटासाठीं जोग । - तुगा ३४१६ . २ हठयोग ; योगाभ्यास ; योग ; चित्तवृत्तिनिरोध ; समाधि . ( क्रि० घेणें ). तरी येयेंचि जोग आचरावा । - नव १७ . १३२ . [ सं . योग ]
०भरणें   १ मुरळीची पाटी अन्नानें भरणें ( हा पूजेचा एक प्रकार आहे ). २ जोगिणीची दीक्षा देणें ; जोगीण बनविणें . जोगडा - पु . ( निंदाव्यंजक ) बैरागी ; गोसावडा ; जोगी ; योगी . जावोनी धरितांच ते म्हणतसे सोडी मला जोगडया । - उमाविलास ९ . जोगडयाचें भात - पुन . एका जातीचें भात . जोगणी - स्त्री . भिक्षापात्र ; तुंबा . जोगणीमांगणी - स्त्रीअव . १ ज्येष्ठी अमावास्येच्या दिवशीं शिवेवर जाऊन जो विधि करावयाचा असतो त्यासंबंधी दोन देवता . बाराबलुत्यांपैकीं दोघांस त्या दिवशीं या संज्ञा लावतात . २ संतिणी ; जोगणी . नवरात्रामध्यें या भिक्षा मागण्यास येतात . जोगण्या बांधणें - ( व . ) मंत्रसामर्थ्यानें भीति घालविणें . वाघ दिसला नि तो भ्याला , म्हणून त्याच्या जोगण्या बांधतात . जोगण्या लावणें - ( व . ) भीति , दहशत बसणें . वाघाच्या जोगण्या लागल्या त्याला . जोगती - पु . १ हिंदु जातीचा हिजडा . २ कर्नाटकांतील येल्लम्मा देवीस वाहिलेल्या व्यभिचारोत्पन्न महारांच्या पोटीं ज्याचा जन्म झाला आहे असा . - अप्रपृ ३४ .

जोग     

जोग भरणें
मुरळीची पाटी धान्यानें भरणें
कोटंबा भरणें.
जोगिणीची दीक्षा देणें
व्रत घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP