Dictionaries | References

जोडधंद्यातला खडा

   
Script: Devanagari

जोडधंद्यातला खडा     

जोड्यांत एखादा खडा शिरला की तो टोचल्‍याशिवाय राहत नाही व बाहेर लवकर पडत नाही. अगदी प्रत्‍यक्ष घरातली अडचण अशी असते की ती सारखी तापदायक होते व लवकर संपतहि नाही. ‘ह्या नायकिणां म्‍हणजे जोड्यांतल्‍या खड्यासारख्या. त्रास दिल्‍याशिवाय राहत नाहीत, लवकर सुटून जात नाहीत.’ -डोंगरेकृत, रंगी नायकीण नाटक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP