Dictionaries | References ज जोडा कोठे चावतो हे घालणारालाच कळतें Script: Devanagari Meaning Related Words जोडा कोठे चावतो हे घालणारालाच कळतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याच्या अडचणी त्यासच माहीत. इतरांना कळणे शक्य नसते. पुढील इंग्रजी म्हणीचा अनुवाद-The wearer best knows where the shoe pinches him. तु०-अळवाची खाज अळवास माहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP