Dictionaries | References

जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी

   
Script: Devanagari

जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी     

पोषाखाचा झोक वगैरे खूप नखरेबाजपणाचा ठेवावयाचा पण घरची स्‍थिति पाहू गेले तर बायकोच्या अंगावर मोलकरणीप्रमाणें लकतरे असावयाची. अशा वरवर देखावा करणार्‍या पण आंतून भिकारी असणार्‍या मनुष्‍यांबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP