Dictionaries | References

ज्याचा

   
Script: Devanagari

ज्याचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

ज्याचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 pro   Whose, of which.

ज्याचा

   जो संबंधी सर्वनामाचें षष्टीचें पुल्लिंगी एकवचनी रूप .
०तो   एकएकटा ; प्रत्येक माणूस ; स्वतंत्र . ज्याचा तो पडला शहाणा , मग दुसर्‍यांनीं काय शिकवावें ?
०त्याला   सर्वांना प्रत्येकाला . ज्याची त्याला काळजी पाहिजे , दुसरा किती पाहील ? ज्याचें नांव तें - अगदीं ; मुळींच ; बिलकूल . तिला लग्नाबद्दल मीं पुष्कळ गळ घालू पाहिली ... ... पण ज्याचें नांव तें , हिचें एकच उत्तर . - मूक . ज्यांत त्यांत - प्रत्येक कामांत , प्रकरणांत . ज्यांत त्यांत तोंड घालणें बरें नाहीं . म्ह० ज्याचें करावें बरें तो म्हणतो . माझेंच खरें = उपकारकर्त्यानें सांगितलेली आपल्या हिताची गोष्ट न ऐकणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP