Dictionaries | References

ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस

   
Script: Devanagari

ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस     

‘ ज्याचे हातीं ससा तो पारधी ’ याप्रमाणें. ‘ तेव्हां जाबसालांत मलकं साहेबांनीं बाजीराव यांस जबाब केला कीं महाराजांनी फार दूरवर पाहून कंपनी सरकारशीं दोस्ती ठेवावी, आणखी उत्तर केलें कीं ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस असें उत्तर केलें. ’ -पेद ४
ले. १६६. तु ० -जिसकां दंडा उसकी भेंस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP