Dictionaries | References

ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा

   
Script: Devanagari

ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा     

[ठोंबरा=न दळतां अर्धवट शिजविलेले अन्न.] ज्‍याचें अन्न खावे त्‍याचा दरवाजा राखावा, अगर दुसरी काही तरी चाकरी बजावावी हे योग्‍य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP