Dictionaries | References

ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें

   
Script: Devanagari

ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें     

जो आपणास आश्रय देतो त्‍याचे नेहमी बरे चिंतीत राहणे हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. तु०-ज्‍याची खावी पोळी त्‍याची वाजवावी टाळी. ज्‍याचे खावे अन्न त्‍याचे पाहू नये उण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP