Dictionaries | References झ झकवणे Script: Devanagari See also: झकविणें Meaning Related Words झकवणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ दिपविणें ; मोहून टाकणें . २ ( ल . ) चकविणें ; भुलविणें ; नादी लावून झुलविणें ; फसविणें . साचचि तुटलेआ कणवा } तुम्ही लटकें न झकवा । - ऋ १०२ . तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा । - ज्ञा १ . २३२ . [ झकणें प्रयोजक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP