Dictionaries | References झ झक्कत Script: Devanagari See also: झकत Meaning Related Words झक्कत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अवश्य , आपल्या आपण , झक मारीत , नाइलाजाने , हातापाया पडत . झक्कत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अवश्य ; निरुपायास्तव ; झकमारीत ; चुंबीत ; आपोआप . हा शब्द सर्व क्रियापदांचा गुण दाखवितो आणि पुरुष व वस्तु यांस लागतो . झक पहा . [ झक ; सं . धकित - धिगर्येधकित - झकित - झकत . - रा भाअ १८३४ . ] म्ह० नाक दाबलें म्हणजे झकत तोंड उघडेल . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP