Dictionaries | References झ झटका Script: Devanagari See also: झटकारा Meaning Related Words झटका हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun मांस के लिए पशु-पक्षी काटने का वह ढंग जिसमें उसे हथियार के एक वार से काट डाला जाता है Ex. मुसलमान झटके द्वारा काटा मांस खाना पाप समझते हैं । ONTOLOGY:() ➜ कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benএক কোপে কাটা kanಕಡಿದ kasجَٹکہٕ malഒറ്റവെട്ട് oriଝଟକା panਝਟਕਾ sanअनुद्घातः telఊపు noun हल्का धक्का Ex. झटका लगते ही उसके हाथ का झोला गिर गया ।; झटका लगते ही उसकी नींद खुल गई । ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मचकाWordnet:bdमस्रायजानाय benঝটকা kasزیٖر kokधपको malചെറിയ ഇടി marहिसडा mniꯋꯥꯏꯔꯛꯄ nepझडको oriଝଟକା panਝਟਕਾ tamதள்ளல் telకుదుపు urdجھٹکا noun कुश्ती का एक पेंच जिसमें विपक्षी की गरदन उस समय जोर से दोनों हाथों से दबा दी जाती है जब वह भीतरी दाँव करने के इरादे से पेट में घुस आता है Ex. पहलवान का झटका विपक्षी को हराने में सफ़ल रहा । ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)See : ठेस, ठेस झटका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 in trade or business. v लाग, बस, मार N.B. झटकारा is, throughout the above senses, less common than झटका. झटक्यापटक्यांत In a shake or trice; in half a moment. झटक्यासरसा With a smart slash, cut, or stroke; with a jerk, catch, or pull; with a sweep or swing; with a whisk or shake; with a sally, start, spring, bound, dart, rush, run, go; with any outburst or sudden and forceful action: also as with a pop; all of a sudden--dropping down dead. झटका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m झटकारा m A smart blow. A sudden and smart pull. A sudden and smart pain. A bursting forth (of rage.) झटका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आवेग , उर्मी , कळ , तिडीक , लहर , सणक ;ना. झटकारा , तडाखा , फटका , फटकारा , रट्टा ;ना. हिसका , हिसडा ;ना. धक्का ( विजेचा ). झटका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पूर्वसूचना न मिळता एखादी गंभीर विकृती अकस्मात उद्भवण्याची क्रिया Ex. त्याला अपस्माराचा झटका येतो. HYPONYMY:हृदयविकाराचा झटका ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআত্রমণ gujહુમલો hinदौरा kanಲಕ್ವ kasدورٕ kokआताक malപെട്ടന്നുണ്ടാകുന്ന രൂക്ഷരോഗം mniꯑꯅꯥꯕ꯭ꯍꯧꯕ oriଅପସ୍ମାର ବାତ sanआवर्तनम् tamநோயின் தாக்கம் telప్రకోపం urdدورہ , اسٹروک See : हिसडा, ठेच झटका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( काठी इ० कांचा ) तडाखा ; फटकारा ; रट्टा ; आघात . २ हिसका ; हिसडा ( हातानें , पायानें मारलेला ). हातानें मारिन झटका । - संग्रामगीतें ४७ . ३ ( वेदनेचा , दु : खाचा ) आवेग ; कळ ; लहर ; आंचका ; तिडीक ; चमक ; करक . ४ ( वार्याचा ) वेग ; झपाटा ; सपाटा ; सोंसाटा . ५ ( राग , वारा , संताप इ० काचा ). फणकारा ; झणकारा . ६ झपाटा ( भूत , पिशाच्च इ० कांचा ). ७ झोंका ; पाय मागेंपुढें होणें ( नृत्यांतील ). ८ ( हाताचा , शरीराचा ) हेलकावा ; हेलावा ; झोंक ; झोल . ९ ( शास्त्राचा ) झपाटा ; फटकारा ; फेर ; मंडळ . १० वस्त्राचा शेवटाचा फटका ; फटकारा . ( क्रि० मारणें ; देणें ; बसणें ). ११ ( धान्य इ० सुपांत घालून किंवा पंख्यानें ) फटकण्याची क्रिया ; झडपण ; पाखडणें . ( क्रि० देणें ). १२ ( एखादा पदार्थ दुसर्यावर आदळल्यानें लागलेला ) धक्का ; ढुसणी ; आघात ; ( पडतांना लागलेला ) ठोका ; मार . ( क्रि० लागणें ). १३ ( उन्हाची ) झळ ; तिरीप . १४ ( रोग , जरीमरी , सांथ इ० कांचा ) घाला ; सपाटा ; धाड ( तापाचा पित्तविकार ). १५ ( पिकांवर पडणारा ) तांबेरा , मेकाडा . १६ ( व्यापारांतील ) तोटा ; धक्का ; ठोकर . ( क्रि० लागणें ; बसणें ; मारणें ). वरील सर्व अर्थी झटकारा शब्दापेक्षां झटका याचाच जास्त उपयोग रूढ आहे . [ घ्व . झट ; हिं . झटका ] सामाशब्द - पु. बकरें मारण्याची एक पद्धत ; एक झटक्यांतफ़ मारण्याचीं पद्धति . याच्या उलट हलाल करणें . ' झटक्याच्या मांसाचें दुकान या रस्त्यावर नवेंच निघालें आहे .' पु. ( तंजा , म्हैसूर ) एका घोडयाची छकडेवजा गाडी . ही उंचीला कमी असून बरीच लांब असते .०फटका पु. १ सर्व अर्थी झटका पहा . २ ( पावसाची ) जोराची झड ; झडी ; वादळी पाऊस . ३ जोराचा सपाटा ; दाब ; जोर ; झोल ; तडाखा . ४ तगादा ; नेट ; लकडा ( एखाद्या कामाचा , धंद्याचा ). [ झटका + फटका ] झटकारणें - उक्रि . १ झटकणें ; झाडणें . २ हिसडणें ; ओढणें . ३ झिडकारणें ; तिरस्कारणें ; धिक्कारणें . [ झटकारा ] झटक्यापटक्यांत - क्रिवि . एका झटक्यांत ; क्षणार्धात ; झटदिशीं ; झटक्यासरशीं . [ झटक + पटक ] झटक्यासरशीं , झटक्यासरसा - क्रिवि . १ फटक्यासरशीं ; फटकारा लागतांच ; तडाखा बसतांच . २ एका हिसक्यासरशीं ; एकदम ओढतांच . ३ एका उडीसरशीं , उसळी सरशी - सरसा . ४ जोरानें ; चपलतेनें ; झटकन . ५ ( रागाच्या संतापाच्या ) फणक्यानें ; फणकार्यानें ; झणकार्यानें . ६ एका आंचक्यांत ; एकदम ; एकाएकीं ( प्राण जाणें , मरून पडणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP