Dictionaries | References झ झडती Script: Devanagari Meaning Related Words झडती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also the account or inventory taken. झडती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A close or narrow search: and fig. a strict reckoning with. A general clearance (of accounts). झडती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तपास , धुंडाळा , बारीक तपासणी , शोधना. गणती , गणना , मोजदाद ( मालाची , वस्तूंची ). झडती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी Ex. विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झाडाझडती तपास धुंडाळा झाडाWordnet:bdनायग्रोमनाय benতল্লাশী gujતલાશી hinतलाशी kasتَلٲشی oriଯାଞ୍ଚ panਤਲਾਸ਼ੀ tamதேடல் telఅన్వేషణ వెతుకులాట urdتلاشی झडती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. झाडा पहा . १ ( कायदा ) ( सामानांची , घरांतील कागदपत्रांची - पोलीस अधिकार्यानें केलेली ) बारीक तपासणी ; झाडा ; धुंडाळा . ( क्रि० घेणें ). ( एखादी वस्तु सांपडण्याकरितां केलेला ) शोध ; तपास ; धुंडाळा . सुरी सांपडली नाहीं म्हणून सगळया घराची झडती घेतली . ३ सैन्यगणना . ४ ( घरांतील जंगम मिळकत , उत्पन्नाच्या बाबी इ० कांची ) मोजदाद ; गणना ; गणती ; मोजदादीची , हिशेबाची तपशीलवार यादी किंवा तपासणी . झडती चिरंजीव राजश्री माधवराव नीलकंठ यांचें लग्न . - भात्रै १० . ३ . १६ . ५ ( पैसा , हिशेब , अन्नादिक पदार्थांची सामुग्री इ० कांचा ) फडशा ; फन्ना ; बेवारा ; नि : शेषता . ( क्रि० लावणें ; देणें ). ६ ( सामा . ) हिशोब ; झाडा ; उलगडा . जाणों स्वाऽधर्माची देती येथेंचि वीर ते झडती । - मोकर्ण ३३ . ४३ . ७ ( गो . ) ताळा . ८ खेडयाच्या मुलकी उत्पन्नाचा व खर्चाचा हिशेब ; सदर हिशेबाचा कुळकर्ण्याजवळ असणारा तक्ता ; मामलेदारानें हुजुरून नेमणूक बेहेडा व अजमास घेऊन त्या अन्वयें जी सरसाल प्रांताची वहिवाट केली त्या वहिवाटीचा मामलेदार तपशीलवार हिशेब तयार करी ती ९ ( व ) नाटकांतील भूमिकेच्या भाषणाचें लिखाण . झडती चांगली पाठ कर . १० ( व . ) उठावणी ; संपादणी ; भूमिका घेतल्याप्रमाणें वागणें . सोंग घेतलें त्याची झडती दिली पाहिजे . ११ ( कु . ) गणित ; उजळणी . झडतीची तर मी एकोत्रीपर्यंत मजल गांठली होती . - कुंजविहारी , मार्च १९२७ . [ झाज ]क्रि.वि. लौकर ; त्वरेनें ; झपाटयानें . नाना नीद धराया हातीं । चेऊनि उठिला झडती । - अमृ ७ . ७५ . [ सं . झटिति ; प्रा . झडति ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP