Dictionaries | References झ झळई Script: Devanagari See also: झळ Meaning Related Words झळई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : झळ, झळ झळई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ उन्हाची तिरीप ; धाप ; धग ; अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक . ( क्रि० खाणें ; लागणें ; बांधणें बसणें ). तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें बोळली जैसी । - ज्ञा १८ . १६१ . केवळ बाळ झळेनें ग्रीष्मांत जसा तसाचि कोमेला । - मोअश्व ५ . ३२ . २ अग्नीची धग ; अही ; आंच . ३ मृगजळ . उदकाऐसी दावुनि ओढी । ऊर फोशी झळई । - तुगा १२६३ . - वि . तेजस्वी ; झगझगीत . झळकत झक झळ घनदामिनी , - दावि ४९६ . [ सं . झला ; धातु , ज्वल . हिब्र्यू . गल ] झळणें - अक्रि . सूर्यकिरणांनीं तापणें ( मद्य इ० ). झळवट - वि . उन्हानें तापलेलें , तापविलेलें ( पाणी इ० ).०वणी न. उन्हानें गरम झालेलें , केलेलें पाणी ( घामोळें इ० रोगांस उपयोगी ). [ झळ + पाणी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP