Dictionaries | References

झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक

   
Script: Devanagari

झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक     

गांठी, वक्रता इ. दोष लाकडात असेल म्‍हणजे त्‍याची किंमत कमी. त्‍याप्रमाणें माणूस सरळ, प्रामाणिक, सत्‍यप्रिय नसला तर त्‍याची किंमत राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP