Dictionaries | References

झाडतां सारवतां जन्म गेला, अन्‌ म्‍हणे मैनाबाई उकीरडा कोणता?

   
Script: Devanagari

झाडतां सारवतां जन्म गेला, अन्‌ म्‍हणे मैनाबाई उकीरडा कोणता?     

एखादी गोष्‍ट अनेक दिवस करीत असतांहि तीबद्दलच्या अगदी मूलभूत गोष्‍टीबद्दल देखील अज्ञान दाखवावयाचे. ढोंग करणाराबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP