Dictionaries | References

झाडी

   
Script: Devanagari

झाडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Sweeping off; snatching up; pocketing or making off with. 3 An implement for digging and lopping.

झाडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A thicket.

झाडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अनेक फांद्या, वेलींनी गच्च भरलेली झाडांची जाळी   Ex. त्या झाडीत वाघाची वसती आहे
HYPONYMY:
जरीला
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
झाडोरा झाडौली झुडूप झुडपी
Wordnet:
asmজোপা
bdजाइराब हाग्रा
benঝোপ
gujઝાડી
hinझाड़ी
kanಪೊದೆ
kasزانٛڑ
kokझोपां
malകുറ്റിക്കാട്
mniꯃꯣꯡꯁꯣꯡ
nepझाडी
oriବୁଦା
panਝਾੜੀਆਂ
sanझटि
tamபுதர்
telపొద
urdجھاڑی
 noun  झाडाझुडुपांचा समुह   Ex. वाघ झाडीत शिरून दिसेनासा झाला.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
झाडझुडूप झाडझाडोरा
Wordnet:
asmজোপোহা
bdसुगोनां जायफ्रा बिफां
gujઝાંખર
hinझंखाड़
kanಸೈಲಾದ
kasزانٛڈ
malമുള്പ്പടര്പ്പ്
oriଝାଡ଼ ଜଙ୍ଗଲ
panਝਾੜੀ
tamஅடர்ந்த முட்புதர்
telపొద
urdجھنکاڑ , جھانکڑ
   See : झाडझुडूप

झाडी

  स्त्री. ( ना . गोंडी . ) एक लहानसें लांकडी टाळासारखें गोंडी वाद्य . [ झांज , झांजडी ]
  स्त्री. १ जंगली किंवा झाडांझुडपांनीं व्यापलेला प्रदेश ; राई ; झाडांचा समुदाय . ज्यांच्या रम्य तटांवरी पसरल्या झाडया किती सुंदर । - केक १२८ . २ झाडोरा ; झाडझुडपांनीं व्याप्त अशी अवस्था , निबिडता . ३ ( ना . ) चांदा व भंडारा हे अरण्यमय जिल्हे , यांना झाडीपट्टी असेंहि म्हणतात . [ म . झाड ; का . झाडी ]
  स्त्री. १ झाडणें ; झाडून टाकण्याची क्रिया . मुरडिवें आंगें झाडी करितु । अनियाळां डोळां वेंझ घेतु । - शिशु ७१० . २ निकाल ; फडशा . झाडा पहा . ३ शुध्दि . देहजाडयाचिया किटा । आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे - ज्ञा १७ . २०९ . ४ लांबविणें ; पळविणें . [ झाडणें ]
०करणें   झाडून टाकणें ; निकाल , नाश करणें . स्वानंदें तृप्ति झाली . । झाडी केली भवरोगा । - एभा १० . २९ .
०वाट  स्त्री. झाडींतून , जंगलातून जाणारी वाट ; जंगलांतील पायवाट . या वाटेंत चोरांची फार भीति असते . झाडीवाट ते नेणती स्वामी । पुत्रासी न धाडितां समागमीं । - दावि ३९२ . [ झाडी + वाट ]

झाडी

   झाडी करणें
   झाडून टाकणें
   निकाल करणें
   साफ करणें धुऊन टाकणें
   नाहीसा करणें
   समूळ काढून टाकणें. स्‍वानंदे तृप्ति झाली। झाडी केली भवरोगा।’ -एभा १०.२९.

झाडी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  साना रूख बिरुवाका समूह   Ex. बाघ झाडीमा लुकेको थियो
MERO MEMBER COLLECTION:
बोट
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घना जङ्गल
Wordnet:
asmজোপা
bdजाइराब हाग्रा
benঝোপ
gujઝાડી
hinझाड़ी
kanಪೊದೆ
kasزانٛڑ
kokझोपां
malകുറ്റിക്കാട്
marझाडी
mniꯃꯣꯡꯁꯣꯡ
oriବୁଦା
panਝਾੜੀਆਂ
sanझटि
tamபுதர்
telపొద
urdجھاڑی

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP