Dictionaries | References

झापडी

   
Script: Devanagari
See also:  झांपडी

झापडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A blind for the eyes of an animal. 2 Muffling up of the face. v घाल. 3 Commonly झांपड q. v. supra.

झापडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A blind for the eyes of an animal.

झापडी     

 स्त्री. १ झांपड अर्थ १ पहा . बाण सुटले कडाडी । पडली डोळियां झांपडी । - एरुस्व १० . १९ . २ अंधारी ; झांपड अर्थ ७ पहा . कां तेलियाचा ढोर पाही । डोळां झांपडी स्वदेहीं । - एभा २१ . २३१ . ३ तोंडावरून वस्त्र गुंडाळणें ; घुंघट ; बुरखा . ४ ( व . ) पावसाची झडप घरात येऊं नये म्हणून दार वर , खिडकीवर केलेली पत्र्याची , गवताची छपरी , झडपं , झांपी . ५ ( सामा . ) झांपड पहा . झांपण --- न . झांपड अर्थ १ पहा . ( क्रि० पडणें ; घालणें ). न . १ झांकण ; ढापण . २ झोपडीच्या दाराची झडपी ; झांपा . [ झांपणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP