Dictionaries | References

झेलणें

   
Script: Devanagari

झेलणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

झेलणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To catch (a thing tossed or falling). To catch or take up; to apprehend and follow readily (a song &c.)

झेलणें     

उ.क्रि.  १ फेंकलेली किंवा पडणारी वस्तु हातानें पकडणें ; झिंकणें . २ ( ल . ) तत्काळ ( श्लोक ; गाणें वगैरे ) ध्यानांत ठेवणें ; उचलणें ; अनुसरणें . ३ उत्सुकतेनें कबूल करणें , मान्यता देणें , परवानगी देणें ( सूचना , विनंति , वचन यस ). ४ स्वीकारणें ; ग्रहण करणें ; पतकरणें ( आव्हान इ० ). दुसर्‍याची वाटेल ती गोष्ट ऐकणें .

झेलणें     

थुंकी-शब्‍द झेलणें
थुंकी हातांत घेण्याइतकी खुशामत करणें
शब्‍द खाली पडूं न देणें
तोंडातून शब्‍द बाहेर पडतो की न पडतो, इतक्‍यात त्‍याप्रमाणें कृति करणें. अतिशय गोंडा घालणें. थुंकी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP