Dictionaries | References झ झोंट Script: Devanagari See also: झोंटी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झोंट A dictionary, Marathi and English | Marathi English | | . jhōṇṭa m A shameless, unprincipled, hectoring fellow; esp. one who blusters or lies when a debt is claimed. Ex. माझे वाटणीसच कां झोंटकुळांचीं खतें. Also a bully or overbearing fellow gen. Rate this meaning Thank you! 👍 झोंट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f झोंटी f A loose tress or lock of hair, esp. a forelock. m A shameless, unprincipled, hectoring fellow; esp. one who blusters or lies when a debt is claimed. Also a bully or overbearing fellow gen. Rate this meaning Thank you! 👍 झोंट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ निर्लज्ज , अरेराव , सदसद्विचारशून्य माणूस . २ ( विशेषत : ) कर्ज फेडण्याच्या कामीं लबाडया किंवा खळखळ करणारा माणूस . माझ्या वांटणीसच कां झोंट कुळाची खतें ? ३ ( सामा ) अरेराव , जुलमी , दांडगा माणूस . झोंड पहा . [ सं . जट ] स्त्री. १ झिपरी ; पुढील केंस . झुलूप ; बट . झोंटी धरूनि विराटसुता । - मुवि ६ . ६२ . २ लहान मुलांचें ( शेंडी पूर्वीचें ) जावळ . ३ ( सामा . ) शेंडी . [ सं . जटा ; हिं . ]०धरणी स्त्री. १ झोंट माणसापासून कर्जफेड करून घेण्यासाठीं केलेले अतिशय श्रम , खटपट . २ कृपा व्हावी म्हणून एखाद्याची केलेली हांजीहांजी ; नीच सेवा ; गांडगुलामी .०धरणी स्त्री. १ एकमेकांचे केंस धरून ओढणें ; भांडणें ; केशाकेशी . २ ( ल . ) भांडण ; तंटा ; कज्जा . झोंटधरणी केशयुध्द । - मुआदि ३० . १६० . Rate this meaning Thank you! 👍 झोंट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | झोंटधरणी एकमेकांचे केस धरून ओढणें केशाकेशी. भांडण-तंटा कलह मारामारी ‘झोंटधरणी केशयुद्ध।’ -मुआदि ३०.१६०. झोंट माणसाकडून कर्ज वसूल करण्यासाठी केलेली खटपट. हांजीहांजी गांडगुलामी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP