Dictionaries | References ट ट फ करणें Script: Devanagari Meaning Related Words ट फ करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (प्र.) र, ट, फ करणें. अल्प ज्ञान असणेंकेवळ शब्दोच्चार करण्यापुरते ज्ञान असणेंएखादे अक्षर केवळ वाचतां येईल इतके कळणें. ‘विद्यालयांतून जे संस्कृतज्ञ बाहेर पडतात त्यांना टफ करण्याचे सामर्थ्य आले न आले पुरे, की लगेच कोणत्याही शास्त्रावर व्याख्यान, निबंध वगैरे सुरू झालेच.’ -नि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP