Dictionaries | References

टाकला येणें

   
Script: Devanagari

टाकला येणें     

नेमका येणें
निश्र्चितपणे नेमल्‍यावेळी येणें
अगदी वेळेवर येणें
पाहिजे तेव्हां हटकून हजर असणें.
नेहमी, वरचेवर येणें
एकसारखे येत असणें
वारंवार येणें
हरहमेश येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP