Dictionaries | References ट टापर Script: Devanagari Meaning Related Words टापर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : टॉपर टापर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v ठेव, and with टापरा. v मार. टापर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A kick or stroke with the foot of a horse.v मार. A cloth wrapped round the head, a muffler.v घाल, घे. टापर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun डोक्याला बांधायचे फडके Ex. मजूर डोक्याला टापर बांधून रणरणत्या उन्हात राबत होते SYNONYM:टापशी टापर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( ना . ) मोठें लांकडी घुंगरू . - वि . ( ना . ) बडबडया ( मनुष्यु ). [ घ्व . ] स्त्री. १ घोडयानें मारलेली लाथ . ( क्रि० मारणें ). २ बोटांच्या पेर्यांनीं डोक्यावर केलेला आघात . ( क्रि० मारणें ) ३ डोईस बांधावयाचें फडकें ; टापशी . ( क्रि० घालणें ; घेणें ). टापरण , टापरा - नपु . ( टापरणेंपासून ) मर्मभेदक शब्द ; टोमणा ; व्याजोक्ति ; ठोसा ; आघात ( अपराध , उपकार , कृपा इ० संबंधानें ). ( क्रि० ठेवणें ; टापरा मारणें ). न. ( व . ) ( कुत्सितार्थी ) तोंड . न. डोक्यावर पांघरण्याचें फडकें ; टापशी . ' आंधारिये घालविती चक्रोर । खुडां पाडविईति सोगौर । राज हंसा आणवीति टापर । मदावियेचे । ' - नवस्व ५९६ .०वाजणें ( ना . ) दिवाळें निघणें ; फडशा पडणें ; संपणें . टापर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टापर वाजणें(ना.) दिवाळे निघणेंफडशा पडणेंसाफ नाहीसे होणेंखलास होणेंआटोपणें. टापर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 टापर N. of a village, [Muhūrtam.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP