Dictionaries | References

टिवळ्याबाव्हळया

   
Script: Devanagari
See also:  टिवल्याबाव्हल्या

टिवळ्याबाव्हळया     

स्त्रीअव . उनाडपणाचा किंवा तादृश योग्यता नसतां केलेला सोदेगिरीचा डौल ; खोडया ; उनाडपणा ; कुचेष्टा ; रिकामटेकडया गोष्टी ; छानछोकी ; चट्टीपट्टी ; बदफैली संवई ; अक्कडबाजी ; नखरा ; थट्टामस्करी ; वेडेंवांकडें नाचणें ; स्वैर व अनियमित कामें ; टवाळक्या करीत हिंडणें ; बाहुलीसारखें नटणें , मुरडणें . [ टिवली + बाहुली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP