Dictionaries | References

टुमणें

   
Script: Devanagari
See also:  टुमणी

टुमणें     

 न. १ ( व . ) फुगणें . २ तगादा , टोंचणी टुमणी अर्थ १ पहा .

टुमणें     

टुमणें लावणें
मागे लागणें
तगादा, टोचणी करणें
सारखे स्‍मरण, आठवण देणें. ‘भय्यासाहेबांना विचारण्याविषयी आईमागे सारखे टुमणें लावणें.’ -दौलत २३३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP