Dictionaries | References

टेंबा

   
Script: Devanagari
See also:  टेंभा

टेंबा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; top or tip more gen. 2 also टेंभा m A stake, or a stump of a tree used as a stake. Hence fig. Support, patronage. 3 also टेंभा m A rude flambeau or torch made of a stick with rags, dry leaves &c. wrapped around it. Used esp. by banditti or robbers. 4. In the festivity called गोंधळ the दिवटी or lamp is called टेंबा or टेंभा. Hence टेंबा पाजळणें is To light the lamp; and टेंबा पाजळणें g. of s. is used reproachfully of an upstart shooting up from obscurity into wealth or fame. आपला टेंभा मिरविणें or चालविणें To impose or assert one's superiority over. टेंभा मिरविणें To make a flash or flaring display; to show off.

टेंबा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Crest, peak, crown, summit (of a hill or tree); top or tip.
टेंभा  m  A stake, or a stump of a tree used as a stake. Hence: Support, patronage. A rude flambeau or torch made of a stick with rags, dry leaves &c. wrapped around it.
टेंबा पाजळणें   (to light lamp) is used reproachfully of an upstart shooting up from obscurity into wealth or fame.
आपला टेंभा मिरवणें, चालविणें   To impose or assert one's superiority over.
टेंभा मिरवणेणें   To make a flash or flaring display. To show off.

टेंबा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बिनकाचेची रॉकेलची चिमणी   Ex. वीज गेली होती म्हणून तिला टेंब्याच्या उजेडात काम करावे लागले.
See : मशाल

टेंबा     

 पु. १ झाडाचा डांभा ; खुंट ; खांबासारखा उपयोग केलेला ; २ ( ल . ) आधार ; आश्रय ; ३ काठीला वाळलेलीं पानें किंवा चिंध्या इ० गुंडाळून केलेली मशाल ( दरोडेखोर , उजेडासाठीं हिचा उपयोग करितात ); पलिता ; दिवटी . मग कुंडलिनियेचा टेंभा । - ज्ञा १२ . ५१ . ४ ( गोंधळांतील ) दिवटी ; दिवा ५ ( माण . ) बिन कांचेची व खालीं लांकूड असलेली टिनची राकेल तेलाची मोठी चिमणी मोठा काकडा . ६ डौल ; ऐट ; गर्व . [ दंभ ]
 पु. १ ( कों . ) झाडाचें , डोंगराचें शिखर , अग्र , टोंक , तुरा , शेंडा , शेवट , टोंक .
०पाजळणें   १ दिवा लावणें . २ ( ल . ) ( कुत्सितार्थी ) एखाद्या अप्रसिध्द मनुष्यानें एखाद्या कृत्यानें किंवा श्रीमंतीनें एकाएकीं पुडें येणें ; प्रकाश पाडणें ; पराक्रम करून दाखविणें ; डौल मारणें . आपला टेंभा मिरविणें , आपला टेंभा चालविणें - दुसर्‍यावर आपलें वर्चस्व ठेवणें ; वरचष्मा करणें ; वरचढ होणें ; दिमाख दाखविणें .
०मिरविणें   ऐट करणें , दाखविणें ; डामडौल करणें , टेंभेकरी , टेंभ्या - पु . मशालजी ( दरवडेखोरांतील ).

टेंबा     

टेंबा पाजळणें
[टेंभा=दिवटी, मशाल.] १. दिवा लावणें.
डौल मारणें
प्रौढी मिरविणें. ‘‘मी यंव करीन त्‍यंव करीन’ अशी बडबड करून निजामाने आपल्‍या कर्तृत्‍वाचा मोठा टेंभा पाजळला होता.’’ जाधव०-जाधवरावाचा स्‍नेह भोसल्‍यांना पाहिजे तो स्‍वतःचा टेंभा पाजळण्याकरितां पाहिजे आहे, असे मला तर स्‍पष्‍ट दिसते आहे !’ -शिसं १.२. ‘पातिव्रत्‍याचा टेंभा पाजळतां पाजळतां अखेरीस त्‍याचा उपयोग पतीची चिता पेटवण्यात केलास !’ -उग्र ४.४.
(उप.) कतृत्‍व दाखविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP