Dictionaries | References

टोंव

   
Script: Devanagari
See also:  टोव

टोंव     

 पु. १ ( राजा . ) लहान भोंक ( जमीनींत किंवा भिंतींत पाडलेलें - खांब पुरण्यासाठीं किंवा झाड लावण्यासाठीं ); कोणत्याहि पृष्ठभागावरील खांब , खळगा . २ शिवेची खूण म्हणून किंवा मर्यादा दाखविणारें एक फूटभर खोल खणलेलें भोंक , खड्डा किंवा दगडावरील खूण . ३ खोबण ; दाराच्या कुसवाचें घर . टेबा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP