Dictionaries | References ठ ठसकारा Script: Devanagari See also: ठसका Meaning Related Words ठसकारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कढत किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें , तपकीर ओढल्यानें , पाणी घशांत एकदम गेल्यानें , नाक , डोळे वगैरेंत घशांतून जातांना होणारी वेदना ; ढास . ( क्रि० लागणें ). २ ठस ! शब्द होईल असा कपाळ इ० वर एखाद्या वस्तूचा आघात होऊन भेदक भाषण ; कुत्सित भाषण ; टोमणा . ठसक्याचा - वि . फांकडा ; छानदार ; डौलदार ; तडफदार ; आवेशी ; कडक ; रोखठोक ; जोरकस ( माणूस इ० ). [ घ्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP